स्पर्धा निकाल
BMM 2026 Competition Results
BMM 2026 Seattle
Competition Results
Explore the winners across the exciting competitions of BMM 2026 Seattle...
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
सर्व विजेते, सहभागी कलाकार, दिग्दर्शक आणि रंगकर्मी यांचे मनःपूर्वक कौतुक. आपल्या कलाविष्काराने हा सोहळा अधिक संस्मरणीय झाला.
नाट्यसृजन एकांकिका स्पर्धा
Jury Panel
परीक्षक
श्री. विजय केंकरे
श्री. प्रशांत दामले
सर्वोत्कृष्ट एकांकिका
प्रथम
Stockholm च्या भातुकलीचं हॉस्पिटल
Basement Theater of Chicago
द्वितीय
The Conscience
CaLaa, California
तृतीय
ईमान
अमृत निर्मिती, Washington DC
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
प्रथम
जयदीप बुझरूख
Stockholm च्या भातुकलीचं हॉस्पिटल
Basement Theater of Chicago
द्वितीय
चैतन्य गोडसे
The Conscience
CaLaa, California
सर्वोत्कृष्ट लेखन
चैतन्य तांबे
Stockholm च्या भातुकलीचं हॉस्पिटल
Basement Theater of Chicago
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
प्रथम
ऋचा लोंढे
जगप्रवास
नाट्यरंग, Boston
द्वितीय
अश्विनी ताटेकर देशपांडे
ईमान
अमृत निर्मिती, Washington DC
सर्वोत्कृष्ट अभिनेता
प्रथम
निखिल झवेरी
Stockholm च्या भातुकलीचं हॉस्पिटल
Basement Theater of Chicago
द्वितीय
अजय दांडेकर
प्रतिबिंब
अभिव्यक्ती, Los Angeles