स्पर्धा निकाल
BMM 2026 Competition Results
BMM 2026 Seattle
Competition Results
Explore the winners across the exciting competitions of BMM 2026 Seattle...
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
सर्व विजेते, सहभागी कलाकार, दिग्दर्शक आणि रंगकर्मी यांचे मनःपूर्वक कौतुक. आपल्या कलाविष्काराने हा सोहळा अधिक संस्मरणीय झाला.
स्मरणिका स्पर्धा
कथा स्पर्धा
परीक्षक
डॉ. विदुल्लेखा अकलूजकर
प्रथम
अमृता काळे
कथा: कूटप्रश्न
द्वितीय
कादंबिनी धारप
कथा: पंखांच्या सावलीत
तृतीय
प्रशांत कुलकर्णी
कथा: सतरंज्या ते जाजम
चित्रकला स्पर्धा
परीक्षक
Seattle स्मरणिका समिती
प्रथम
दिशा पुराडकर
द्वितीय
अनिका कोषे
विशेष उल्लेख / तृतीय पारितोषिक