Home/Initiatives/UttarRang

उत्तररंग परिषद

BMM2026 सिॲटल | ६ ऑगस्ट २०२६ म्हणजेच Day 0!

BMM2026 अधिवेशनाची एक उत्साही आणि संस्मरणीय सुरुवात!

अधिवेशनासाठी रजिस्टर केलेल्या ५५ आणि अधिक वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व्हेच्या प्रतिसादावरून उत्तररंग समिती अर्थपूर्ण कार्यक्रमाची आखणी करत आहे. आत्तापर्यंत खालील कार्यक्रम निश्चित झाले आहेत:

६ ऑगस्ट २०२६
Day 0
५५+ ज्येष्ठ नागरिक

BMM 2026 Seattle

ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्यविषयक मार्गदर्शन, संवाद आणि मनोरंजन.

UttarRang Schedule

उत्तररंग दिनक्रम

६ ऑगस्ट २०२६ | Day 0

611 - डॉ. आनंदीबाई जोशी दालन
वेळकार्यक्रम
09:00-09:30
उत्तररंग अधिवेशन स्वागत
09:30-10:30
मस्त बिनधास्त चोवीस तास by डॉ. संजय उपाध्ये.
10:30-10:50
महाराष्ट्र फाउंडेशन Presentation
10:50-11:30
सुधृढ मेंदू सक्षम वार्धक्य- तज्ञांचे मार्गदर्शन
11:30-01:00
Lunch break
01:00-01:45

आपले घर कि नवा पर्याय- एक मनमोकळा संवाद

Senior Living Options panel discussion

01:45-02:30
मराठी अंताक्षरी
02:30-02:45
उत्तररंग बद्दल थोडेसे. Uttarrang Presentation.
02:45-03:30
Tea Break
03:30-04:15
सुवर्ण वयातील प्रवास- पर्याय व नियोजन by कविता नंदी
04:14-04:30
आभार प्रदर्शन, कार्यक्रमाची सांगता

UttarRang Highlights

उत्तररंग कार्यक्रमांची झलक

उत्तररंग परिषदेत आयोजित केलेल्या प्रमुख कार्यक्रमांची माहिती

कार्यक्रम

. मस्त बिनधास्त चोवीस तास!

चोवीस तास ऊर्जा! उत्साह, उमेद आणि बिनधास्त जगण्याची प्रेरणा!

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांचा एकपात्री कार्यक्रम.

बीएमएम २०२६ अधिवेशनातील मान्यवर वक्ते डॉ. संजय उपाध्ये यांच्याशी संवाद | Maayboli

कार्यक्रम

. सुदृढ मेंदू, सक्षम वार्धक्य | विशेष पॅनेल चर्चा

Healthy Mind • Healthy Aging • Happy Living

वार्धक्यात मेंदूचे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि जीवनाची गुणवत्ता जपण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी.

कार्यक्रम

. मराठी अंताक्षरी आणि बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी!

कार्यक्रम

. सुवर्ण वयातील प्रवास: पर्याय व नियोजन

कार्यक्रम

. आपलं घर की नवा पर्याय? एक मोकळा संवाद

Aging at home or moving on? Open conversation.

आम्ही आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहोत. 🙏

अधिक माहितीसाठी या ई-मेल वर संपर्क करू शकता –uttarrang@bmmseattle2026.org