क्रिकेटने मला काय शिकवले?
प्रसिध्द क्रिडा समीक्षक सुनंदन लेले (Sports critic Sunandan Lele) यांचे ‘क्रिकेटने मला काय शिकविले?‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमात ते जीवन आणि क्रिकेट यांचं नातं अधिक जवळून उलगडणारे अनेक संस्मरणीय किस्से आणि पडद्यामागील रंजक अनुभव प्रेक्षकांसमोर मांडतील. ते या कार्यक्रमात दृकश्राव्य (Audiovisual) तंत्राचा आधार घेत प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.
