Home/Programs

भारत आणि उत्तर अमेरिका कार्यक्रम

Curated programs from India and North America at BMM 2026 Seattle

Programs Mascot
Convention Schedule
The Folk Aakhyan program preview
India

द फोक आख्यान

The Folk Aakhyan

३०+ कलाकारांनी सादर केलेला, महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककला, परंपरा आणि सुरेल संगीताचा एक अभूतपूर्व, अद्वितीय सांस्कृतिक प्रवास.

All The Best Marathi play preview
India

ऑल द बेस्ट

Marathi Natak - All The Best

ऑल दि बेस्ट, करमणुकीसाठी आंधळेपणाने विश्वास टाकावा असे, असंख्य प्रेक्षकांच्या मनात घर केलेले सुपरहिट नाटक आता पाहायला मिळणार आहे BMM2026 Seattle मध्ये!

Natakamagche Natak program preview
India

नाटकामागचे नाटक

Natakamagche Natak

प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यासोबत रंगभूमीमागील रंजक कथा, अनुभव आणि भरपूर मनोरंजनाचा अनोखा कार्यक्रम.

Jallosh 2.0 program preview
India

जल्लोष २.०

Jallosh 2.0

अविनाश–विश्वजीत आणि निलेश मोहरीर – नव्या उमेदीच्या संगीतकारांचा धमाकेदार संगीत सोहळा.

Sangeet Ras-Suras program preview
India

संगीत रस-सुरस

Sangeet Ras-Suras

विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर आणि पंडित रघुनंदन पणशीकर – शास्त्रीय संगीत व नाट्यसंगीताची सुरेल मैफल.

Bhavanjali program preview
India

भावांजली

Bhavanjali

Performing legendary Marathi music.

Ghara Kara Re Prasanna Aani Masta Bindasht Chovis Taas program preview
India

घर करा रे प्रसन्न आणि मस्त बिनधास्त चोवीस तास

Ghara Kara Re Prasanna Aani Masta Bindasht Chovis Taas

डॉ. संजय उपाध्ये प्रस्तुत हास्य, विचार, प्रेरणा आणि आनंदी जगण्याची कला उलगडणारा प्रेरणादायी कार्यक्रम.

Mastichi Madhali Sutti program preview
India

मस्तीची मधली सुट्टी

Mastichi Madhali Sutti

सादरकर्ते – पारितोषिक विजेते, प्रख्यात संगीतकार, आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी. खास मुलांसाठी!

Candle light concert preview
India

कॅन्डल लाइट कॉन्सर्ट विथ शुभंकर कुलकर्णी

Candle Light Concert with Shubhankar Kulkarni

भाषा बदलतात, पण सूर तोच राहतो. युवा पिढीसाठी खास, ऊर्जेने भरलेला कार्यक्रम!

Fakt Bharatalach Itihas Ka Ahe? program preview
India

फक्त भारतालाच इतिहास का आहे?

Fakt Bharatalach Itihas Ka Ahe?

Discover fascinating perspectives on Bharat's history and civilization.

Cricket Ne Mala Kay Shikavle program preview
India

क्रिकेटने मला काय शिकवले?

Cricket Ne Mala Kay Shikavle?

प्रसिद्ध क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांचे क्रिकेट, जीवन आणि संस्कार यांवरील प्रेरणादायी व्याख्यान.

विकसित भारत 2047 program preview
India

विकसित भारत २०४७

Viksit Bharat 2047

अविनाश धर्माधिकारी यांच्या विचारमंथनातून विकसित भारत 2047 च्या दिशेने समाज, नेतृत्व आणि राष्ट्रीय बांधिलकीचा प्रेरणादायी वेध.

Sadhu-Sant yeti ghara program preview
India

साधू-संत येती घरा

Sadhu-Sant Yeti Ghara

An inspiring presentation showcasing social leaders whose work is transforming lives and communities.

Sadhnepasun Siddhiparyant program preview
India

साधनेपासून सिद्धीपर्यंत & जिजाऊंचे स्वराज्य

Sadhnepasun Siddhiparyant & Jijaunch Swararajya

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध व पुरस्कारप्राप्त चित्रकार प्रमोद कुलकर्णी आणि सुचित्रा भोसले यांच्यासोबत त्यांच्या कलासाधनेचा प्रेरणादायी प्रवास, चित्रकलेतील अनुभव आणि यशामागील वाटचालीचा उलगडा.

Canvaschya Palikadun program preview
India

कॅनव्हासच्या पलीकडून

Canvaschya Palikadun

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध व पुरस्कारप्राप्त चित्रकार प्रमोद कुलकर्णी आणि सुचित्रा भोसले यांच्यासोबत थेट प्रात्यक्षिक (Live Demo) व संवादातून पोर्ट्रेट चित्रकलेची शैली, तंत्र आणि सर्जनशील प्रक्रियेचा अनोखा अनुभव.